अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया: संपूर्ण माहिती – Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Bharti 2025 – ज्या महिलांचे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी एक मोठी भरती सुरू होणार आहे. राज्यात एकूण 18882 पदे भरायची आहेत.

Maharashtra Anganwadi Bharti 2025

या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज कसा करावा, पात्रता काय असावी, आवश्यक कागदपत्रे कोणती असावीत, आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. या माहितीचा उपयोग तुम्ही अर्ज करण्यासाठी करू शकता.

महिला व बाल विकास विभागाची घोषणा

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री, अदिती तटकरे यांनी 18882 पदांची भरती होणार असल्याची घोषणा केली आहे. या भरतीसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये 5639 अंगणवाडी सेविका आणि 13242 अंगणवाडी मदतनीस अशा 18882 पदांसाठी भारती सुरू होणार आहे.

पात्रता (Eligibility)

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी काही महत्त्वाचे पात्रता निकष ठरवलेले आहेत. खाली मी तुम्हाला सांगितले आहे त्यात तुम्ही पात्र असायला हवे .

1. शैक्षणिक पात्रता

  • अंगणवाडी सेविका पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असावे लागते.
  • अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असावे लागेल.
  • कोणतीही उच्च शैक्षणिक पात्रता डिग्री किंवा पदवी असलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

2. वयोमर्यादा

 

  • अंगणवाडी मदतनीस पदासाठी वय किमान 18 वर्षे ते 35 वर्षे असावे.
  • विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

3. स्थानिक रहिवासी

 

  • अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत किंवा गाव, वाडी, तांडा वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी लागेल.

4. लहान कुटुंब

 

  • उमेदवाराच्या कुटुंबामध्ये दोनच अपत्य असावेत. जास्त अपत्य असलेले उमेदवार पात्र ठरवले जातील.

Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठीअर्ज कसा करावा

अर्ज शक्यतो ऑफलाइन होईल, जरी काही ठिकाणी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू केले तरीही काही अटी व नियम असतील. अर्ज करतेवेळी खालील गोष्टी तपासून पाहा.

  1. अर्ज योग्य आणि पूर्ण असावा. अपूर्ण अर्ज रद्द होऊ करू शकतात.
  2. केलेला अर्ज सार्वजनिक शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्ये स्वीकारले जाणार नाहीत.
  3. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सही केलीली असावीत.

महत्त्वाची कागदपत्रे

  1. विवाहित किंवा विधवा असल्याचे प्रमाणपत्र
  2. 12वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  3. अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे.
  4. आधार कार्ड
  5. लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
  6. प्रवास प्रमाणपत्र

महिला व बाल विकास विभागाचे महत्त्वाचे निर्णय

महिला व बाल विकास विभागाच्या सचिव, डॉ. अनुप कुमार यादव आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांनी विभागातील पदांसाठी आवश्यक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी बैठक घेतली होती. मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत Maharashtra Anganwadi Bharti 2025 या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची तारीख

भरती प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होणार आहे. अर्ज भरताना आणि आवश्यक कागदपत्रे सादर करताना योग्य वेळेतच सर्व कागदपत्रे जमा करावीत.

अर्ज करतानाच्या महत्वपूर्ण सूचना

  • अर्ज प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल.
  • कोणतेही कागदपत्र अर्ज दाखल केल्यानंतर स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केला होऊ शकतो.

महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. 18882 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांसाठी ही एक मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. योग्य पात्रता आणि कागदपत्रे असलेल्या महिलांनीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अजून जाहीर केलेली नाही.

हे हि वाचा –

जर तुम्हाला या Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असलेली कागदपत्रे आवश्यक असतील. ही सर्व माहिती लक्षात ठेऊन, तुम्ही योग्यप्रकारे अर्ज करू शकता.

https://youtu.be/c1jnE0nxiNE?si=926H6BAO9LADFEUD

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – Maharashtra Anganwadi Bharti 2025

अशाच महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. तुम्ही त्यात जॉईन होऊ शकता.

Maharashtra Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज करतांना कोणतीही शंका असेल तर, तुम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधा किंवा या पोस्टच्या कमेंट मध्ये तो प्रश्न आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment