नमस्कार वाचक मित्रांनो, Yojanawarta.com ही वेबसाईट सुरु करण्यामागे आमचा एकच उद्देश आहे की, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत अवश्य ती सरकारी योजनांची माहिती पुरवणे.
खाजगी तसेच सरकारी विभागामधे सुरु असलेल्या भरती बद्दल सर्व माहिती आम्ही आमच्या Yojanawarta.com या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.
तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी सरकार आणत असलेल्या नवीन योजना, सरकारच्या जुन्या योजना व शेतकरी राजा साठी आवश्यक ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.
त्याच बरोबर राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती एकत्रित करून आम्ही याद्वारे आपल्याला देऊ शकतो.
धन्यवाद!! 🙏