Asia cup in marathi schedule 2025 | Cricket मराठी वेळापत्रक | India vs Pakistan सामना

Asia cup in marathi scheduleAsia Cup 2025 हा Asian Cricket चाहत्यांसाठी सर्वात मोठा सोहळा मानला जातो. India, Pakistan, Sri Lanka, Bangladesh, Afghanistan यांसारखे बलाढ्य संघ एकाच मंचावर भिडतात तेव्हा या स्पर्धेचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं.

Asia cup in marathi schedule 2025

Asia cup in marathi schedule 2025 यंदा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या वर्षी स्पर्धेचे आयोजन United Arab Emirates (UAE) येथे होणार आहे. Dubai आणि Abu Dubai तील International Stadium या स्पर्धेला साक्षीदार ठरणार आहेत.

Asia cup participating Teams

यंदा एकूण 8 संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. इंडिया, Pakistan, Sri Lanka, Bangladesh आणि Afghanistan यांसोबतच UAE, Oman आणि Hong Kong हे 3 Team देखील Main फेरीत सहभागी होणार आहेत. या मुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.

केळी खाण्याची योग्य वेळ आणि चुकीची वेळ कोणती?

प्रथम फेरीत गट स्तरावरील सामने खेळले जातील. त्यातून पात्र ठरलेले संघ Super4 फेरीत प्रवेश करतील. शेवटी 28 September ला Dubai येथे Final Match खेळवला जाईल आणि Winners संघाला Asian Cricket चा किताब मिळेल.

Asia cup Format (स्वरूप)

या वेळी स्पर्धा T20 International Format मध्ये खेळवली जाणार आहे. यामुळे प्रत्येक Match अधिक वेगवान आणि Exciting होणार आहे. एकूण 19 Matches खेळवले जातील. Group स्तरानंतर Super4 फेरी होईल आणि तिथून दोन संघ Final मध्ये भिडतील.

India Pakistan Match विशेष चर्चा

नेहमी प्रमाणेच यंदाही India vs Pakistan Match सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. हा ऐतिहासिक सामना 14 September 2025 रोजी Dubai येथे होणार आहे. जगभरातील Cricket प्रेमी या Matches कडे डोळे लावून बसले आहेत. केवळ खेळाच्याच दृष्टीने नव्हे तर भावनात्मक पातळीवरही ही Match अनोखी असणार आहे.

Asia World Cup Important

ही स्पर्धा फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही तर अनेक खेळाडूंसाठी मोठी संधी ठरते. युवा खेळाडूंना International दर्जाचे सामने खेळण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर प्रत्येक संघाला ICC च्या मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची संधी मिळते.

India साठी हा Asia World Cup 2025 एक Important सराव मानला जातो. Pakistan, Sri Lanka and Bangladesh सारखे संघ देखील या स्पर्धेतून स्वतःचा Benchmark ठरवण्याचा प्रयत्न करतील.

Asia Cup in Marathi Schedule | वेळापत्रक

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
9 सप्टेंबर अफगाणिस्तान vs हाँगकाँग अबू धाबी संध्याकाळी 6:30
10 सप्टेंबर भारत vs UAE दुबई संध्याकाळी 6:30
11 सप्टेंबर बांगलादेश vs हाँगकाँग अबू धाबी संध्याकाळी 6:30
12 सप्टेंबर पाकिस्तान vs ओमान दुबई संध्याकाळी 6:30
13 सप्टेंबर बांगलादेश vs श्रीलंका अबू धाबी संध्याकाळी 6:30
14 सप्टेंबर भारत vs पाकिस्तान दुबई संध्याकाळी 6:30
15 सप्टेंबर UAE vs ओमान / श्रीलंका vs हाँगकाँग विविध दुपारी 4:00 / संध्याकाळी 6:30
16 सप्टेंबर बांगलादेश vs अफगाणिस्तान अबू धाबी संध्याकाळी 6:30
17 सप्टेंबर पाकिस्तान vs UAE दुबई संध्याकाळी 6:30
18 सप्टेंबर श्रीलंका vs अफगाणिस्तान अबू धाबी संध्याकाळी 6:30
19 सप्टेंबर भारत vs ओमान अबू धाबी संध्याकाळी 6:30

 

 Asia Cup Super 4 Round

  1. Asian Cup – Super 4 Round Date  20 ते 26 September 2025
  2. Round Robin Methods Format – प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल.

Asia Cup Final 2025

  • Date28 सप्टेंबर 2025
  • Place (Venue)Dubai International Cricket Stadium (UAE)

Asia cup in marathi schedule हा आशियाई क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी आहे. 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळतील. India Pakistan लढतीसह इतरही अनेक सामने चर्चेचा विषय ठरणार आहेत.

UAE मधील World class मैदानांवर ही क्रिकेटची मेजवानी रंगणार आहे. आणि विजेता कोण ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असेल.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment