सावत्र आई आणि मुलाची मराठी कथा – मराठी स्टोरी | मराठी बोधकथा
नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या पोस्ट मध्ये, मी तुम्हाला एक मराठी कथा सांगणार आहे. मी संदीप, मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. माझ्या जन्मानंतर माझी आई काहीच वर्षे माझ्यासोबत राहिली होती. माझ्या आई वडिलांचे अरेंज मॅरेज झाले होते. माझ्या आईने बाबांसोबत खूप बिकट दिवस काढले होते. त्यांच्या लग्नाच्या तीन चार वर्षांनंतर त्यांची … Read more