PM Kisan 19 Installment Date | पीएम किसान योजनाचे पैसे कधी येणार

PM Kisan 19 Installment Date

PM Kisan 19 Installment Date कधी आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000/- रुपये मिळतात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पैशांची तीन हप्त्यांमध्ये विभागणी होते. सध्या शेतकऱ्यांना 19वा हप्ता कधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. चला तर मग, आपण पाहुयात PM … Read more

SBI Pashupalan Loan Yojana 2025 | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी

SBI Pashupalan Loan Yojana

SBI Pashupalan Loan Yojana 2025 : आपल्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये आणि केंद्र सरकार द्वारे चालवलेली अनेक योजनांची साखळी आहे. या योजनांचा उद्देश आपल्या नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणणे आणि त्यांना आर्थिक मदतीचा आधार देणे असतो. अशाच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत, जी आहे एसबीआय पशुपालन कर्ज योजना 2025. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये … Read more

मोफत गॅस सिलेंडर – Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2025

मोफत गॅस सिलेंडर

मोफत गॅस सिलेंडर – Free Gas Cylinder : सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ही योजना मागेच आलेल्या लाडकी बहीण योजनेशी निगडित असून, त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा दुहेरी लाभ भेटणार … Read more

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 in Marathi

PM Vishwakarma Yojana 2025

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कामगार, कारागीर आर्थिक दृष्ट्या मागासले आहेत. तर त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 आपल्या देशातील पारंपारिक कारागिरांना आर्थिक साह्य मिळावे, म्हणून पीएम … Read more

श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना l पैस का जमा होत नाही?

श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना

श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे 3 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनामार्फ एक GR काढण्यात आला होता. आणि या शासन निर्णया मध्ये सांगितलं होतं की, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा येणारा तुमचा पगार असेल तो पगार डायरेक्ट MAHA DBT प्रणाली मार्फत येणार … Read more

मागेल त्याला विहीर योजना 2025 : Magel Tyala Vihir Yojana

मागेल त्याला विहीर योजना

राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जातात. त्याच प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुद्धा राबवली जाते. बघायचा गेले तर आधी तुम्हाला सिंचन विहिरीचे काम दिले जात होते, तुम्हाला हे काम वैयक्तिकेत दिले जाते. आता या वैयक्तिक विहिरीमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र करण्यासाठी या वैयक्तिक विहिरीच्या निकषा मध्ये काही … Read more