यापूर्वी दिलेल्या हवामान अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रातील वातावरणातील बदलानुसार खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे.
हवामान अंदाज – Hawaman Andaj All Maharashtra

✅ दिनांक 8 ते 12 जुलै या कालावधीमध्ये राज्यात कमी पावसाची शक्यता दिसत आहे.
✅ परंतु पूर्वी दिलेल्या अंदाजाप्रमाणे उत्तर भारतामध्ये 10 जुलैला WD येण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे वरील कालावधीमध्ये राज्यात विखुरलेल्या स्वरूपामध्ये कमी जाडीचे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
✅ पुढील कालावधीमध्ये वातावरणामध्ये काही बदल झाल्यास लगेच अपडेट देण्यात येईल.
हे हि वाचा – मागेल त्याला विहीर योजना 2025
आजचे तापमान
✅ राज्यात रात्रीचे तापमान 27 डिग्री ते 28 डिग्री सेल्सिअस मध्ये राहण्याची शक्यता आहे.
✅ दिवसाचे तापमान 30 डिग्री ते 33 डिग्री सेल्सिअस मध्ये राहण्याची शक्यता आहे.
✅ खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता.
टीप – हा अंदाज आहे वातावरणात बदल झाला तर तो बदलू शकतो