महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. Namo Shetkari Yojana अंतर्गत मिळणारा 7th Installment या आठवड्यात जमा होणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार पैसे 9th September (Tuesday) किंवा 10th September (Wednesday) रोजी थेट बँक खात्यात credit केले जातील.
Namo Shetkari Yojana म्हणजे काय?
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही Scheme सुरू केली आहे. केंद्र सरकारची PM Kisan Yojana जशी संपूर्ण देशभर चालते, त्याच धर्तीवर राज्यात Namo Shetkari Yojana राबवली जाते.
या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ठराविक रक्कम काही Installments मधून दिली जाते. पैसे Direct Benefit Transfer (DBT) system ने मिळतात, ज्यामुळे पारदर्शकता राहते आणि मदत वेळेत पोहोचते.
7th Installment कधी मिळणार?
शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे. शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की 7th Installment 9 किंवा 10 September 2025 रोजी credited होईल. काही शेतकऱ्यांना पैसे पहिल्या दिवशी मिळतील तर काहींना दुसऱ्या दिवशी.
पॅन कार्ड आधार लिंक नसेल तर बसेल 10 हजार दंड
कोणते शेतकरी पात्र आहेत
- शेतकऱ्याच्या नावावर जमीन (7/12) असणे आवश्यक
- आधार क्रमांक बँक खात्याशी linked असावा
- PM Kisan चे Beneficiary आपोआप या योजनेत येतात.
- अर्ज संपूर्ण आणि योग्य documents सह भरलेला असावा
किती पैसे मिळतात?
या scheme मध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी काही installments मध्ये मदत मिळते. 7th Installment मध्ये प्रत्येकी 2000 थेट bank account मध्ये जमा केले जात आहेत.
Payment Status कसे पाहावे?
शेतकऱ्यांनी पैसे आलेत का हे तपासण्यासाठी MahaDBT Portal वापरावा.
- Portal वर जा
- Aadhaar number किंवा Mobile number टाका
- Beneficiary Status निवडा
- स्क्रीनवर Payment credited आहे की नाही ते दिसेल
पैसे न आल्यास काय कराल?
काही वेळा आधारबँक लिंक नसल्यामुळे, चुकीचा Account number दिल्यामुळे किंवा अपूर्ण अर्जामुळे पैसे येत नाहीत. अशा वेळी जवळच्या CSC Center किंवा कृषी कार्यालयात Contact करावा.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
Namo Shetkari Yojana मुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक Support मिळतो. या मदतीमुळे Seeds, Fertilizers, Pesticides खरेदी करणं सोपं होतं. थेट बँकेत पैसे मिळाल्यामुळे कोणती ही समस्या राहत नाही तसेच पारदर्शकता पण टिकते.
Namo Shetkari Yojana अंतर्गत 7th Installment या आठवड्यात जमा होणार आहे. 9 किंवा 10 सप्टेंबर रोजी eligible शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे credited होतील. त्यामुळे
शेतकऱ्यांनी आपली माहिती update ठेवून खातं तपासणं गरजेचं आहे.
धन्यवाद 🙏