भारतामध्ये पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वाचं Document आहे. बँक खाते उघडणं, मोठ्या रकमेची खरेदी विक्री करणे, Investment किंवा Income Tax return दाखल करणं. या सगळ्यांसाठी Pan Card Holder ला पॅन कार्ड आवश्यक आहे. पण आता आयकर विभागाने काही नवे नियम लागू केले आहेत. हे नियम पाळले नाहीत तर तुमचं पॅन कार्ड Deactivate होऊ शकतं आणि 10,000 रुपये दंडही भरावा लागू शकतो.
PAN card का महत्त्वाचं आहे?
PAN म्हणजे Permanent Account Number. हा 10 अंकी Account number असतो जो तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांशी जोडलेला असतो. पॅन कार्डामुळे सरकारला तुमचे व्यवहार Transparent ठेवता येतात. जर मोठा व्यवहार करताना पॅन दाखवला नाही, तर तो Violation of the law मानले जातो. त्यामुळे सर्व Pan Card धारकांसाठी हे कार्ड Mandatory आहे.
नवीन नियम काय सांगतो?
सरकारने स्पष्ट केलं आहे की पॅन कार्ड आता आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक आहे. जर Pan Card Holder ने आपलं पॅन कार्ड आणि आधार जोडलेलं नसेल, तर ते पॅन कार्ड Deactivate होईल. म्हणजे बँकेत किंवा इतर ठिकाणी ते Valid राहणार नाही. आणि अशा स्थितीत जर तुम्ही व्यवहार केला, तर तुमच्यावर दंड होईल. आयकर कायद्यानुसार हा दंड 10,000 हजारा पर्यंत जाऊ शकतो.
दंड केव्हा लागू होऊ शकतो?
समजा एखादा Pan Card Holder पॅन लिंक न करता बँकेत मोठी रक्कम जमा करतो, प्रॉपर्टी खरेदीसाठी पॅन दाखवतो किंवा Income tax return भरतो, तर त्या व्यवहाराला वैध मानलं जाणार नाही. अशा वेळी Violation of the law झाल्यामुळे दंड आकारला जाईल.
दंड टाळण्यासाठी उपाय
- पॅन आणि आधार लिंक करणं :- आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही सहजपणे पॅन ला आधार लिंक करू शकता. फक्त पॅन आणि आधार नंबर टाकायचा आणि मोबाईलवर आलेला OTP टाकायचा.
- वेळेत प्रक्रिया करणं :- जर लिंकिंग वेळेत पूर्ण केली नाही, तर पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे आजच Process करणं सर्वात चांगल आहे.
हे ही वाचा – Shakti पंप इतर कंपन्यांपेक्षा का चांगले ?
पॅन Deactivate झाल्यावर होणारे तोटे
जर पॅन कार्ड बंद झालं तर त्याचे परिणाम गंभीर असतात. बँक Transaction थांबतात, इनकम टॅक्स Return दाखल करता येत नाही, Mutual Funds किंवा Stock market गुंतवणुकीसाठी पॅन चालत नाही. अगदी Property खरेदीसाठीही अडचण निर्माण होते.
Pan Card Holder साठी महत्वाची सूचना
आज लाखो Pan Card Holder अजूनही पॅनआधार लिंक केलेलं नाही. त्यांना दंड लागू होण्याची शक्यता आहे. फक्त 10,000/- दंडच नाही, तर भविष्यातील व्यवहारांमध्येही मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून प्रत्येक धारकाने वेळेत आपलं पॅन Active ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.
जर तुम्ही Pan Card Holder असाल, तर Pan कार्ड आणि आधार लिंक करणं आवश्यक आहे. हे काम आजच केल्यास भविष्यातील Fine, अडचणी आणि व्यवहारांवरील Limitations टाळता येतील. नियम पाळणं हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे.