PM Kisan 19 Installment Date कधी आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000/- रुपये मिळतात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या पैशांची तीन हप्त्यांमध्ये विभागणी होते.

सध्या शेतकऱ्यांना 19वा हप्ता कधी मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. चला तर मग, आपण पाहुयात PM Kisan 19 Installment Date.
PM Kisan 19 Installment Date कधी आहे?
सरकारने PM Kisan 19 Installment Date Public केली आहे. 23 जुलै 2025 रोजी PM किसान योजनेचा 19वा हप्ता बँक Account मध्ये येणार आहे. ही माहिती खरी असून, शेतकऱ्यांनी बँक माहिती आणि KYC Update करून घेणे महत्त्वाचे आहे.
PM Kisan 19 Installment list मध्ये नाव कसे बघावे?
मित्रांनो, जर PM Kisan 19 Installment list मध्ये नाव आहे की नाही? हे check करायचे असेल, तर हे काम करा.
- PM Kisan ची Website येथे क्लिक करा:- PM Kisan
- Farmers Corner वर क्लिक करा.
- Beneficiary List ऑप्शन सिलेक्ट करा.
- तुमची संपूर्ण माहिती भरा:-
राज्य, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी - Get Report बटणावर क्लिक करा.
- आता यादीत आपले नाव चेक करा.
जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुमच्या Common Service Center वर जाऊन चौकशी करा.
PM Kisan 19 व्या हप्त्याचे पैसे कसे जमा होतील?
शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर लाभार्थी असाल आणि यादीत तुमचे नाव असेल, तर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तरी पण त्यासाठी काही अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
- तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
- KYC अपडेट असणे आवश्यक आहे.
- जर KYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत.
Pm Kisan KYC कसे करायचे?
- सर्वप्रथम CSC केंद्रावर जा.
- त्यासाठी सोबत आधारकार्ड आणि बँक पासबुक ठेवा.
- त्यानंतर ऑनलाइन PM Kisan पोर्टलवर जाऊन आपली KYC अपडेट करा.
Namo Shetkari Yojana बद्दल माहिती
महाराष्ट्र सरकारने PM Kisan योजनेसारखीच Namo Shetkari Yojana सुरू केली आहे. यामध्येही शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. PM Kisan आणि Namo Shetkari Yojana एकत्र केल्यास शेतकऱ्यांना एकूण 4000/- रुपये मिळतात.
Namo Shetkari योजनेचे पैसे कधी येणार?
- या योजनेचे ही फेब्रुवारी महिन्यातच पैसे जमा होतील.
- पण PM Kisan आणि namo Shetkari योजनेचे पैसे एका दिवशी जमा होणार नाहीत.
- Namo Shetkari योजनेसाठी ही तुमचे KYC आणि बँक लिंकिंग पूर्ण असायला हवे.
हे हि वाचा –
- भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट आली
- मोफत गॅस सिलेंडर – Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2025
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025 in Marathi
- SBI Pashupalan Loan Yojana 2025 | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया: संपूर्ण माहिती
PM Kisan आणि Namo Shetkari साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- 7/12 उतारा
- KYC पूर्ण असणे आवश्यक
शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2025 रोजी PM Kisan चा 19वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. यासाठी तुम्ही लाभार्थी यादीत नाव चेक करा, आणि KYC अपडेट ठेवा. तसेच Namo Shetkari Yojana चे ही पैसे मिळणार आहेत. तुम्हाला काही समस्या आल्यास तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा कृषी विभागाकडे याची चौकशी करा.
शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनांचा पूर्ण लाभ घ्यावा आणि आर्थिक समर्थन मिळवावे.