Shakti Solar Pumps vs Other Solar – राज्यात तसेच देश पातळीवर कृषी सौर पंपासाठी काम चालू आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सरकार मार्फत सोलर पंप मिळतो. सरकारने काही कंपन्यांना अधिकृत विक्रेते म्हणून निवडले आहे. त्यात एक कंपनी अशी आहे की तिचे Agricultural Pump घेणे शेतकरी पसंत करतात. जिचे नाव, शक्ती पंप्स आहे.

आज आपण पाहणार आहोत की ही कंपनी इतर कंपन्यांपेक्षा का बेस्ट आहे आणि शेतकऱ्यांनी Shakti pump का निवडावा.
Shakti pumps बद्दल माहिती
Shakti Pumps ही भारतातील मोठी सोलर पंप बनवणारी कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारने या कंपनीकडून हजारो Solar pump खरेदी करण्याचा करार केला आहे. या कंपनीकडे 25 वर्षांपेक्षा जास्त Experience आहे आणि तिचे Pump भारतातच नाही तर 100 पेक्षा अधिक देशात वापरले जातात.
Shakti पंप इतर कंपन्यांपेक्षा का चांगले ?
1. मजबूत आणि टिकाऊ पंप
Shakti pumps चे पंप खूपच मजबूत असतात. ते कमी उन्हात आणि पावसातही छान चालतात. एकदा shakti Pump बसवला की तो अनेक वर्षे कोणतीही अडचण न देता Work करत राहतो.
सोलर पंप मध्ये कोणती कंपनी बेस्ट आहे
2. जास्त पाणी पाणी देण्याची क्षमता
इतर कंपन्यांच्या तुलनेत Shakti च्या पंपांची पाणी देण्याची ताकद (Discharge) खूप जास्त आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त पाणी मिळते. म्हणून शेतकऱ्यांचा वेळ वाचतो.
3. कमी Maintenance खर्च
Shakti च्या पंपांना फार कमी Maintenance ची गरज लागते. एकदा पंप बसवला की त्याचा काहीच खर्च येत नाही. त्याच बरोबर Material ची Quality चांगली असते.
4. Smart टेक्नॉलॉजी
Shakti चे काही पंप IoT (Smart system) वर चालतात. यामुळे मोबाईलमधून पंप चालू आहे का बंद ते पण समजते, किती पाणी वापरले कधी पंप चालू झाला हे सर्व पाहता येते.
Shakti Solar Pumps vs Other Solar
इतर कंपन्यांमध्ये Gk, Oswal, Junna, Akshay, Icon, Tata Power, Alpex Solar, CRI Pumps, Rotomag etc. कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे पंप सुद्धा चांगले असले तरी थोडे फार फरक बघायला मिळतो.
- काही कंपन्यांची Services खूपच स्लो मिळते
- काहींच्या पंपांची काम करण्याची क्षमता कमी असते
- यातील काही कंपन्यांचे Service Center काही जिल्ह्यांमध्ये नाहीत
त्यामुळे जर तुम्हाला फास्ट service, चांगली Quality, आणि टिकणारा पंप हवा असेल, तर Shakti Pumps घेऊ शकता.
Shakti Pumps Services कशी आहे?
Shakti Pumps प्रत्येक जिल्ह्यांतून Services दिली जाते. जर पंप बंद पडला, किंवा काही अडचण आली. तर कंपनीकडून 5 वर्षांची Free Repair service मिळते. आणि सर्व्हिससाठी जास्त दिवस वाट पाहायला लागत नाही.
शेतकऱ्यांचे अनुभव
अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की Shakti company च्या पंपामुळे त्यांचे शेताला पाणी द्यायचे काम अगदी सोपे झाले आहे. कामगारांनी पंप वेळेवर बसवला आहे. आणि काही बिघाड झाल्यास कंपनीची Services वेळेवर मिळते. असा अनुभव शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितला आहे.
निष्कर्ष
जर तुम्ही सोलर पंप घेत आहात आणि खात्रीशीर, टिकाऊ व जलद सेवा असलेली कंपनी शोधत असाल, तर Shakti Solar Pumps हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Shakti Solar Pumps vs Other Solar कंपन्या चांगल्या असल्या तरी Shakti ही कंपनी सर्वात जास्त वापरली जाणारी, अनुभवाने समृद्ध आणि शेतकरी विश्वासाने भरलेली कंपनी आहे.