Solar Pump Best Company | सोलर पंप मध्ये कोणती कंपनी बेस्ट आहे

Solar Pump Best Company – राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना चालू केलेली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना Solar energy वर चालणारे Agricultural Pump अनुदानावर दिले जातात. यासाठी सरकारने काही कंपन्यांना अधिकृत पुरवठादार (Vendor) म्हणून निवडले आहेत. पण शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की यातून सौर कृषी पंप कोणती कंपनी निवडावी?

Solar Pump Best Company

या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की, कोणत्या सोलर कंपन्यांचे पंप चांगले आहेत, कोणत्या कंपनीची सेवा चांगली आहे, आणि तुम्हाला सौर कृषी पंपपाची निवड करताना काय बघायचे आहे.

Solar Pump Best Company – पुरवठादार (Vendor) कंपन्या

1. CRI Pumps Pvt. Ltd.

  • ही सोलर कंपनी सर्वात मोठी पुरवठादार आहे.
  • अनेक शेतकऱ्यांना CRI चे सौर Pump मिळाले आहेत.
  • या कंपनीकडून Smart (IoT) सौर पंप दिले जातात.
  • यांची Services चांगली असून, पंपांची Quality आणि Performance टिकाऊ आहे.
  • शेतकऱ्यांच्या मते CRI पंपांचा वापर करताना कसलाही त्रास होत नाही.

2. Alpex Solar Ltd.

  • ही कंपनी Solar panels आणि पंप पुरवते.
  • यांची कंपनीची Price इतरांपेक्षा थोडी कमी असते.
  • पंपाचा दर्जा चांगला आहे, आणि कंपनीची Services देखील समाधानकारक आहे.
  • या कंपनीने थोड्या वेळात अधिक Project पूर्ण केले आहेत.

सौर कृषी पंप दुरुस्ती साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? कुठे करायचा?

3. Shakti Pumps India Ltd.

  • Shakti कंपनी बेस्ट असून, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये Shakti पंप वापरला जातो.
  • या कंपनीचे सोलर पंप दीर्घकाळ चालतात आणि Maintenance व्यवस्थाही आहे.
  • या कंपनीचे Installation चांगले आहे असे शेतकरी सांगतात.

4. Tata Power Solar, Rotomag Motors, Gk Solar आणि इतर कंपन्या

  • या कंपन्याही शासनाच्या यादीत Included आहेत.
  • प्रत्येक कंपनीचा Experience जिल्ह्यानुसार वेगळा असतो.
  • काही ठिकाणी Tata Power चे पंप चांगले चालत आहेत, तर काही भागात कमी Response आहे.

सोलर कंपनी निवडताना काय बघायचे

शेतकऱ्यांनी Solar Pump Best Company निवडताना खालील बाबी बघा

Services

कंपनीने पंप लावल्यावर तांत्रिक बिघाड झाल्यास किती वेळात Services मिळते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Quality

पंप किती वर्षे टिकतो, त्याची Efficiency काय आहे?

Guarantee

पंपाला किती वर्षांची Guarantee आहे? Panel व Motor वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत का?

Local Office

तुमच्या जिल्ह्यात कंपनीचं Office किंवा Service Center आहे का?

Farmers Experience

शेजारील शेतकऱ्याने कोणत्या कंपनीचा पंप घेतला असेल, तर त्यांच्याकडून अनुभव घ्या.

लवकर मिळणारी सेवा का महत्त्वाची?

सौर पंप हे दिवसा उन्हावर चालतात. जर सोलर Pump खराब झाला, किंवा काम करत नसेल, तर तुम्हाला पिकाला पाणी देण्यास अडचण येते. त्यामुळे कंपनीची वेळेत Services मिळणं खूप महत्त्वाचे आहे.

शक्यतो अशा कंपनीचा पंप निवडा, जिचं Office तुमच्या जिल्ह्यात आहे आणि जी Phone किंवा WhatsApp वर लगेच उत्तर देते.

तुम्हाला किती पैसे भरावे लागतात?

  1. Scheduled caste / Tribe शेतकऱ्यांना फक्त 5% Amount भरावी लागते.
  2. इतर General वर्गासाठी 10% Amount भरावी लागते.
  3. उरलेली Amount राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात भरली जाते.

कोणती कंपनी निवडावी

सर्व कंपन्या शासनमान्य आहेत, त्यामुळे त्या टाळण्यासारख्या नाहीत. पण तुमच्या भागात ज्या कंपनीच्या पंपाचा प्रत्यक्ष अनुभव चांगला आहे, जिची Services वेळेवर मिळते, त्याच कंपनीला निवडणं फायद्याचं ठरेल.

CRI पंप, Shakti पंप, आणि Alpex सौर या कंपन्या सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक Popular आहेत.

निष्कर्ष

Solar Pump Best Company निवडणे ही एकदाच होणारी Investment आहे. त्यामुळे अगोदर कंपनीची माहिती घ्या, शेतकरी अनुभव विचारात घ्या, आणि मगच निर्णय घ्या. कंपनीचं नाव मोठं असून उपयोग नाही, जर Services चांगली नसेल तर ती मोठी कंपनी काहीच कामाची नाही.

तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर महावितरण च्या पोर्टलवर जाऊन कंपनीची यादी बघा तसेच स्थानिक अधिकारी किंवा CSC केंद्रावर जाऊन Guidance घ्या.

Kishor Gaikwad-Patil


नमस्कार! मी किशोर गायकवाड-पाटील.
गेल्या 6 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. 2019 पासून मी सरकारी योजना या विषयावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली, आणि आजपर्यंत अनेक लोकांपर्यंत योजनांची योग्य माहिती पोहोचवली आहे.
लोकांना योजना समजावून सांगणं, अर्ज कसा करायचा ते सांगणं, आणि योग्य माहिती देणं हे माझं मुख्य काम आहे.
आमचं एकच ध्येय आहे – सर्वसामान्य माणसाला कोणती योजना आहे, तिचा फायदा कसा घ्यायचा, आणि अर्ज कसा करायचा हे नीट समजलं पाहिजे.

Leave a Comment