Ration Card E-Kyc Marathi Update | ई-केवायसी नसेल तर रेशन कार्ड बंद | e-KYC शेवटची तारीख
Ration Card E-Kyc Marathi Update 2025 राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. जो प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची ई-केवायसी झाली नसेल, तर तुमचं रेशन कार्ड मधून नाव वगळलं जाऊ शकतं. आणि तुम्हाला रेशन ही मिळणं बंद होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला E KYC ची प्रोसेस लवकरात … Read more