सोलर प्लेट साफ करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू | सोलर साफ करताना कोणत्या चुका करू नये?
सोलर प्लेट साफ करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू – अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली. एका शेतकऱ्याने शेतात लावलेल्या सोलर प्लेट ओल्या कपड्याने साफ करत असताना त्याचा करंट लागून मृत्यू झाला. ही घटना ऐकून सगळेच सुन्न झाले. कारण सोप्या वाटणाऱ्या सफाई च्या कामात शॉक कसा लागू शकतो, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे … Read more