E Peek Pahani new Update 2025 – शेतकऱ्यांना मिळणार नवी डिजिटल सुविधा

E Peek Pahani

E Peek Pahani new Update राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ई‑पिक पाहणी ॲप संदर्भात आहे. कारण आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत त्यांनी काय पिकवले आहे, किती क्षेत्रात पेरणी केली आहे. याची सर्व माहिती त्यांच्या सातबारा वर दाखवण्यासाठी कुठेही जायची आवश्यकता नाही. कारण आता प्रत्येक शेतकरी स्वतःच आपल्या मोबाईल वरून E … Read more