जिल्हा परिषद योजना अर्ज सुरु – शिलाई मशीन, फवारणी पंप, काटेरी कुंपण, पाईपलाईन इत्यादि साठी अर्ज करा
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरु – जिल्हा परिषद मार्फत शिलाई मशीन, फवारणी पंप, काटेरी कुंपण, पाईप लाईन अशा अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व शेती व्यवस्थापनाच्या सुधारणे साठी ही मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद या योजनेची जाहिरात करत आहे, आणि पात्र शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आव्हान सुद्धा … Read more