नवीन पोलिस दंड नियम कायदा 2025 – पोलिस मोबाईलने दंड करू शकत नाहीत

पोलिस दंड नियम

पोलिस दंड नियम – वाहन चालकांसाठी एक मोठ्या निर्णयाची घोषणा आज सरकारने केली आहे. कारण आता पोलीस स्वतःच्या मोबाईल ने फोटो काढून कोणालाही दंड मागू शकणार नाहीत. जर ते असं करत असतील किंवा एखादा पोलीस असे कृत्य करताना आढळला, तर शासनाने त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वाहन चालकांनी तक्रारी … Read more