दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि 6GB इंटरनेट? जाणून घ्या खरी माहिती
दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप – दहावीदहावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि दररोज सहा जीबी इंटरनेट मिळत असल्याची बातमी ऐकून तुम्हाला खूपच धडधड सुरू झाली असेल, पण सध्याच्या घडीला हे पूर्णपणे एक वायरल अफवा आहे. तसेच केंद्र सरकारकडून किंवा कोणत्याही राज्य सरकारकडून याबाबतची कोणतीही माहिती किंवा अधिकृत घोषणा अजून पण जाहीर केलेली नाही. फॅक्ट चेकिंग … Read more