सौर कृषी पंप दुरुस्ती साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? कुठे करायचा?

सौर कृषी पंप दुरुस्ती

सौर कृषी पंप दुरुस्ती कशी करता येते? महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीसाठी सौर कृषी पंपाचा उपयोग करतात. सौर ऊर्जा वापरून पाणी उपसा करणे खर्चिक नसते, त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, सौर पंप काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी पंप दुरुस्त करून घेणं आवश्यक असतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच नसते की, दुरुस्तीसाठी … Read more