Pm Kisan sanman nidhi 20 va hafta 2025: नवीन यादी जाहीर
Pm Kisan sanman nidhi 20 va hafta पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी येईल आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा होती पण पी एम किसान योजनेची विसावी इन्स्टॉलमेंट आलेली नाही आता जुलै च्या पहिल्या ते दुसऱ्या … Read more