Ayushman Bharat Yojana Marathi 2025 – 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
Ayushman Bharat Yojana Marathi सध्या दवाखान्यात उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी खूपच महागात पडत आहे. त्यात ऑपरेशन, औषध आणि बाकीचे खर्च एवढे वाढले आहेत की, अनेक कुटुंब त्यात अडकून राहतात. पण भारत सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावाने देखील ओळखली … Read more