Ladaki bahin money लाडकी बहिण सरकारचा मोठा निर्णय
Ladaki bahin money महिला बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्रतेचे नियम अधिक जाचक करण्यात आले आहेत. सरकारी सेवेत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. हे पाऊल गरजू लोकांना लाभ मिळावा यासाठी उचलण्यात आले आहे. जून … Read more