PM Fasal Bima Yojana 2025 – फक्त २% भरून मिळवा पिकासाठी पूर्ण विमा संरक्षण अर्ज प्रक्रिया पहा

PM Fasal Bima Yojana

PM Fasal Bima Yojana शेती करताना व शेतात पिके घेताना सगळं काही आपल्या हातात नसतं. कधीकधी पावसाचे अति प्रमाण, तर कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी किडीचा प्रकोप. असं काही झालं की, शेतकऱ्याचं लाखो रुपयांच नुकसान होतं. अशावेळी मदतीला येते ती फक्त प्रधानमंत्री फसल बीमा योजना. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला सरकारकडून दिले जाणार विमा … Read more