CSC eGovernance Jobs – 10वी/12वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी

CSC eGovernance Jobs

CSC eGovernance Jobs – गावात सरकारी सेवा मिळणं पूर्वी खूप कठीण होतं. पण आता सरकारने सुरू केलेल्या CSC म्हणजेच Common Service Centre या उपक्रमामुळे हे खूप सोपं झालं आहे. हे केंद्र म्हणजे छोटं ऑफिस, जिथून सामान्य नागरिकांना सरकारी सेवा मिळतात. ज्या सेवांमध्ये आधार अपडेट, पॅन कार्ड, स्कॉलरशिप, डिजीपेय, बँकिंग सेवा, वीज बिल भरणं इत्यादी. हे … Read more