सातबारा – भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट आली | सातबारा उतारा, 8अ, क – पत्रक, ई – मोजणी

सातबारा

तुम्हाला जर सातबारा उतारा किंवा 8अ उतारा काढायचा असेल. तर तुम्ही ते जुन्या वेबसाईटवरून काढू शकणार नाही त्यासाठी भूमि अभिलेखने एक नवीन पोर्टल लॉन्च केलेले आहे. आधीची जी भूमि अभिलेखचे वेबसाईट होती ती वेबसाईट काही कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे आणि आपल्या सेवेसाठी आता भूमी अभिलेखने नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे त्या वेबसाईट विषयी मी … Read more