सोयाबिन पिवळी पडण्याची कारणे? आणि उपाय जाणून घ्या – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं तेलबिय पीक आहे, पण अनेकदा झाडाची पाने अचानक पिवळी पडू लागतात. पिवळसर रंगामुळे केवळ झाड वाईट दिसत नाही, तर उत्पादनावरही परिणाम होतो. या पोस्ट मध्ये सोयाबिन पिवळी पडण्याची कारणे व उपाय कसा करायचा हे सविस्तर पाहणार आहोत. पिवळी पाने म्हणजेच “फिकट पाने” हा संकेत आहे की झाडाला अन्नपदार्थ कमी मिळत … Read more