Shakti Solar Pumps vs Other Solar

Shakti Solar Pumps vs Other Solar

Shakti Solar Pumps vs Other Solar – राज्यात तसेच देश पातळीवर कृषी सौर पंपासाठी काम चालू आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर सरकार मार्फत सोलर पंप मिळतो. सरकारने काही कंपन्यांना अधिकृत विक्रेते म्हणून निवडले आहे. त्यात एक कंपनी अशी आहे की तिचे Agricultural Pump घेणे शेतकरी पसंत करतात. जिचे नाव, शक्ती पंप्स आहे. आज आपण पाहणार आहोत … Read more