महावितरण सोलर पंप योजना 2025 – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
महावितरण सोलर पंप योजना – शेती करताना पाण्याची सोय असणं खूप गरजेचं आहे. पण वीज नसल्यामुळे किंवा लोडशेडिंगमुळे पाणी वेळेवर मिळत नाही. याचा थेट फटका पिकांना बसतो. याच अडचणीचा विचार करून महावितरण कंपनीने एक चांगली योजना सुरू केली आहे – सोलर पंप योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सूर्यप्रकाशात चालणारा सौर पंप मिळतो. यामुळं वीजेवर अवलंबून … Read more