पंजाबराव डख पावसाचा अंदाज 2025 – कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
पंजाबराव डख पावसाचा अंदाज – शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय का? तर आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की, लवकरच महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे. काही ठिकाणी हलकासा पाऊस होईल, तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या शेतीच्या कामासाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरू शकते. … Read more