15 लाख लाडक्या बहिणींचे हफ्ते थांबवले – तुमचं नाव आहे का यादीत?
गेल्या काही दिवसांपासून एक मोठी बातमी सगळीकडे चर्चेत आहे – सरकारने 15 लाख लाडक्या बहिणींचे हफ्ते थांबवले आहेत. वृद्ध लोकांना पेन्शन मिळायची, काहींना विधवा किंवा अनाथ महिला म्हणून महिन्याला पैसे मिळायचे, तर काहीं लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेतून थोडा आधार मिळायचा. पण आता अचानक चालू असणारे हफ्ते येणं बंद झालं आहे. हे अचानक कसं … Read more