7/12 सातबारा – भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट आली | सातबारा उतारा, 8अ, क – पत्रक, ई – मोजणी

सातबारा

मित्रांनो तुम्हाला 7/12 सातबारा उतारा काढायचा असेल किंवा 8अ उतारा काढायचा असेल, तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन वेबसाईट सुरू केलेले आहे. अगोदरची जी भूमी अभिलेख ची वेबसाईट होती ती वेबसाईट काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे. आणि आपल्या सेवेसाठी भूमी अभिलेख ने नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे. त्या वेबसाईट विषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार … Read more