CMEGP योजना महाराष्ट्र 2025: 10 लाखांचं कर्ज घ्या आणि फक्त 7 लाख रुपयेच भरा
महाराष्ट्रातील सरकारने युवकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती योजना म्हणजे CMEGP योजना – (Chief Minister Employment Generation Programme) आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे, जे आपला स्वतःचा व्यवसाय किंवा बिजनेस करू इच्छिता तुमच्यासाठी या योजनेचा खूपच फायदा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10 लाख रुपयाचं कर्ज घ्याल, तर तुम्ही फक्त … Read more