3 मोफत गॅस सिलेंडर- Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2025

3 मोफत गॅस सिलेंडर

राज्य सरकारनं गरीब आणि गरजू महिलांसाठी एक खूप चांगली योजना जाहीर केली आहे – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. ही योजना फक्त महिलांसाठी आहे, ज्यांना स्वयंपाक करताना स्वच्छ इंधनाची गरज असते. ही योजना जुलै 2024 पासून चालू झाली आहे. 2024 चा अर्थसंकल्प जाहीर करताना … Read more