ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रं व अर्ज लिंक
लग्न झाल्यानंतर अनेक सरकारी कामांसाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) लागते. जसे की. बँकेत जॉइंट अकाउंट उघडताना, व्हिसा काढताना, पॅन कार्ड जोडणी करताना किंवा काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु आता हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात लाईन लावायची गरज नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र अर्ज करून विवाह प्रमाणपत्र काढू … Read more