महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025: 10वी पाससाठी सरकारी नौकरी, अर्ज प्रक्रिया पहा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये भरती 2025 साठी सुरू झाली आहे. जर तुम्ही 10वी पास, 12वी पास किंवा पदवीधर असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. बँकेत नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर ही संधी वाया जाऊ देऊ नका. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 यामध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, टंकलेखक, शिपाई, चालक अशा विविध पदांसाठी … Read more