ऊस लागवड + खोडवा वेळापत्रक 2025 (PDF)

शेतकरी मित्रांनो, योजना वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत आहे. ऊस पिक लागवडीची संपूर्ण A to Z माहिती हवी असेल तर पूर्ण पोस्ट वाचा

ऊस लागवड

ऊस लागवड + खोडवा वेळापत्रक 2025 (PDF)

  1. ऊसाची लागवड कोणत्या जमीन करावी.
  2. लागवड पूर्व मशागत व तयारी कशी करावी.
  3. ऊसासाठी कोणत्या जातींची निवड करावी.
  4. ऊस लागवडीची योग्य पद्धत कोणती.
  5. लागवडीनंतर कोणत्या फवारण्या कराव्यात.
  6. बेसळ डोस आणि खतांचे नियोजन कसे करावे.
  7. रोग व्यवस्थापनासाठी कोणत्या आणि कधी फवारण्या कराव्यात.
  8. योग्य तणनाशक फवारणी कधी आणि कोणती घ्यावी.
  9. ऊस बाळ बांधणी व मोठी बांधणी कशी आणि कधी करावी.
  10. पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे?

ऊस लागवड वेळापत्रक 2025 (PDF)

फक्त रुपये ₹101 मध्ये ही PDF मिळवा आणि ऊस उत्पादनात क्रांती घडवा!

ऊस लागवडीचे हंगाम कोणते, सुधारित जाती कोणत्या, योग्य लागवड पद्धत कोणती, बेसळ डोस, अंतरमशागत, फवारणी, कीड-रोग नियंत्रण आणि खोडवा नियोजन देखील मिळवा…!

महाराष्ट्रात ऊस पीक हे शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख नगदी पीक असून, उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानले जाते. ऊसाचा वापर प्रामुख्याने साखर निर्मितीसाठी केला जातो. तसेच गूळ, रस, बायो-इंधन, आणि इतर उपपदार्थ ही तयार करण्यासाठी ऊस महत्त्वाची भूमिका बजावतो.

जगभरात ऊस उत्पादनात ब्राझील हा देश पहिल्या स्थानावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, देशातील ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये आहेत. भारतामध्ये ऊस उत्पादनात उत्तर प्रदेश प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र साखर कारखान्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

जास्त काही नाही, तरी 70 ते 80 टन प्रति एकर उत्पादन मिळवण्याचे ध्येय ठेवून मी हे वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक (शेड्युल) लक्षपूर्वक वाचा आणि आपल्या ऊस पिकात एकदा याचा अवलंब करून पहा. वेळापत्रकाद्वारे आपले उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवता येऊ शकतो.

SBI Pashupalan Loan Yojana 2025 | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी

आम्ही ऊस पिकामध्ये खर्च 15 ते 20% कमी करून येणारे उत्पादन एकरी 70 ते 80 टन करण्याच्या उद्दिष्टाने हे वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक तुम्हाला PDF format मध्ये थेट तुमच्या What’sApp नंबर वर मिळवता येईल.

ऊस लागवड वेळापत्रक कसे Download करावे

  • वेळापत्रक हवे असेल तर खाली दिलेल्या नंबर वर 101/- रू रुपयांचे Phone Pay, G-Pay, Paytm करा.
  • Payment झाल्यावर त्याचा WhatsApp ला screenshot टाका.
  • Payment झाल्यावर लगेच तुम्हाला ऊस लागवड+ खोडवा पीक वेळापत्रक मिळेल

फक्त 101.रु

Leave a Comment