👋 नमस्कार मित्रांनो! आजकाल YouTube वर एक Video खूप Viral झालाय – “लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत!” सोलर स्टोव्ह सबसिडी योजना. सर्व बहिणींना प्रश्न पडलाय असेल की – हे खरंच आहे का नाही? अर्ज कुठे करायचा? काही जणींनी अर्ज भरले, पण अजून काही Response आला नाही. काही लोक Fake Call ला बळी पडले.

म्हणूनच आज आपण सोलर चूल योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
सोलर चूल म्हणजे काय?
सोलर चूल म्हणजे अशी Stove जी Direct सूर्यप्रकाशावर चालत असते. Solar Panel, Battery आणि Thermal Plate यांच्या मदतीने ही चूल काम करते.
सोलर चूलचे फायदे
- LPG किंवा Electric Bill वाचतो
- पर्यावरणपूरक (Environment Friendly)
- Maintenance कमी
- Rural Area साठी Perfect
लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत
YouTube वर अनेक Channels सांगतात. लाडक्या बहिणींना मोफत सोलर चूल मिळते, अर्ज सुरू आहेत. परंतु, काही Website Fake आहेत, अर्ज भरल्यावर Fake Calls येतात, काहीजणींनी ₹1000–₹3000 पर्यंत गमावले.
म्हणूनच सावध राहणं खूप आवश्यक आहे!
खरं काय आहे?
Indian Oil Corporation Limited (IOCL) कडून सोलर चुलीसाठी PreBooking सुरू आहे.
- ही सोलर चूल Free नाही.
- Subsidy किंवा Discounte मध्ये मिळते.
- अर्ज फक्त Official Website वरूनच भरायचा आहे.
📝 सोलर चूलसाठी अर्ज कसा करायचा?
Step by Step
- Official Website Visit करा.
- “Pre Booking” वर Click करा.
- Form Fill करा:
- तुमचे Full नाव टाका.
- आपला चालू Mobile Number टाका.
- पूर्ण पत्ता द्या.
- 2×2 मीटर जागा आहे का? Yes/No
- हे सर्व झाल्यावर आर्ज Submit करा.
- Email किंवा SMS द्वारे तुमच्या मोबाईल वर Confirmation मिळेल.
⚠ Fake Call आणि फसवणूक पासून सावध राहा!
अशा गोष्टी दिसल्या की लगेच सावध व्हा:
- Sir/Madam, तुमचं Selection झालंय, तुम्ही आमच्या ण नंबर वर ₹499 टाका.
- PhonePe / Google Pay वर पैसे पाठवा.
- Cash on Delivery नाही, म्हणून तुम्हाला Payment आधीच करावे लागेल
असे Call किंवा Website वर पैसे मागत असतील तर देऊ नका!
💰 सोलर चूलची किंमत किती आहे?
सोलर चूल Free नाही मिळत. त्यासाठी आवश्यक रक्कम द्यावी लागते
Solar Stove मध्ये खालील गोष्टी लागतात:
- Solar Panel
- Battery Backup
- Burner Unit
- Installation
साधारण Price: ₹3000 ते ₹8000 (Subsidy नुसार बदलत राहते)
कोण अर्ज करू शकतो?
पात्रता
- अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असायला हवा.
- त्याच्या मालकीची 2×2 मीटर जागा असणे आवश्यक आहे.
- स्वयंपाकासाठी सोलर चूल वापरण्याची तयारी असावी.
- तुमच्या भागात LPG मिळणं कठीण असेल तर लवकर फायदा मिळतो.
हे हि वाचा –
- सर्व रेशन कार्ड धारकांना करावीच लागणार eKYC संपूर्ण माहिती
- SBI Pashupalan Loan Yojana 2025 | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया: संपूर्ण माहिती
- पीएम किसान योजनाचे पैसे कधी येणार
- Ladaki Bahin योजना बंद होणार का?
सोलर चूली साठी केंद्र सरकारची मान्यता
7 जून 2024 पासून केंद्र सरकारने काही सोलर उत्पादने अधिकृत मान्य केली आहेत.
सोलर चूल योजनेला EcoFriendly Mission म्हणून मान्यता मिळाली आहे
काही राज्यांत Pilot Projects सुरू झालेत
सोलर चूलचे प्रकार
प्रकार | माहिती |
Single Burner | एक वेळेस एक भांडे |
Double Burner | दोन भांडी एकत्र |
Battery Backup | रात्री Cooking करता येते |
Without Battery | Direct सूर्यप्रकाशात वापरायची |
Scammers पासून स्वत:चं संरक्षण कसं करायचं?
- फक्त अधिकृत Website वर अर्ज करा
- Website तपासा जसे की, – .gov.in, .org, .iocl.com
- कुणालाही UPI वर पैसे पाठवू नका.
- कॉल आला तर Call वर OTP / Payment Details कोणालाही देऊ नका.
- YouTube वरील Fake व्हिडिओंना Report करा.
महाराष्ट्रातील फसवणुकीची उदाहरणं
- नागपूरच्या महिलेनं या योजनेसाठी ₹2500 रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी Website गायब झाली.
- कोल्हापूरमध्ये ऐका व्यक्तीला कॉल आला की, “तुमचा solar Stove Dispatch केलाय”, त्याचे पैसे पाठवा त्याने पैसे पाठवले आणि काहीच आलं नाही
- काही केस मध्ये Delivery Boy येतो, Box देतो, पैसे घेतो पण Box रिकामा निघतो.
सोलर चुलीचे फायदे:
- खर्च कमी
- Electric/Gas ची गरज नाही
- शाश्वत स्वयंपाक
- Govt मान्यता असलेली यंत्रणा
या योजनेसाठी जनजागृती गरजेची आहे?
आपण माहिती शेअर केली तर कोणी तरी फसवणुकीपासून वाचेल
खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल
सरकारच्या योजनांचा खरा लाभ लोकांना मिळेल.
तुम्ही काय करू शकता?
आपल्या गावातील WhatsApp ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा.
Facebook वर ही पोस्ट शेअर करा.
❌ YouTube वर Fake लोकांपासून सावध राहा!
काही Channels फक्त पैसे कमवण्यासाठी खोटं सांगतात.
खरी व अचूक माहिती देणाऱ्या Channel ला Follow करा.
Conclusion
सोलर चूल ही खूप उपयोगी योजना आहे. पण लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत मिळते म्हणून फसवणूक करणारे खूप लोक आहेत. म्हणून Official Website वापरा. पैसे भरताना सतर्क रहा.
FAQs – सोलर चूल बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Q1: सोलर चूल फुकट मिळते का?
उत्तर: नाही. ती Subsidy वर मिळते.
Q2: अर्ज कुठे करायचा?
उत्तर: Indian Oil च्या Official Website वर.
Q3: किती खर्च येतो?
उत्तर: ₹3000 – ₹8000 पर्यंत, Subsidy नुसार.
Q4: Eligibility Criteria काय आहेत?
उत्तर: Rural Area, 2×2 मीटर जागा, Cooking ची गरज.
Q5: अर्ज केल्यावर किती वेळात चूल मिळेल?
उत्तर: Project सुरू झाल्यावर Priority नुसार चूल मिळेल.
धन्यवाद!
पुन्हा भेटूच एका नवीन, उपयुक्त माहितीच्या Blog सह.