Ladaki Bahin Yojana discontinued? – योजना बंद होणार का: 2025
मित्रांनो नमस्कार, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. राज्य सरकारने अनेक महिलांना या योजनेचा लाभ दिला. पण अलीकडेच, Ladaki Bahin Yojana discontinued होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या पडताळणीत सुमारे पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता आहे की, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील का? किंवा त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर … Read more