अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया: संपूर्ण माहिती – Maharashtra Anganwadi Bharti 2025
Maharashtra Anganwadi Bharti 2025 – ज्या महिलांचे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्याचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी एक मोठी भरती सुरू होणार आहे. राज्यात एकूण 18882 पदे भरायची आहेत. या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज कसा … Read more